T-20 Cricket League Champions Trophy 2018 Dombivli

T-20 Cricket League Champions Trophy 2018 Dombivli

Dombivali Cricket Premier League Association Organising a Open T-20 Cricket League Champions Trophy 2018 for all groups and ages with follwong facilities.

GAME FORMAT- 
Total No of Over’s : – 20
Total No of Teams:- 12
Minimum No. 3 Leagues Matches Per Team

START DATE-
27th October 2018

VENUE- 
St.Marutibuwa Laxman Patil Ground Nilje Dombivli

TOURNAMENT PARTICIPATION FOR :– 
Open Club

ENTRY FEES- 
Rs.25000/- Per Team

PRIZES- 
प्रथम १,००,०००/- ₹ (एक लाख फक्त)
द्वितीय ५०,०००/- ₹ (पन्नास हजार फक्त)
मालिकावीर चषक
उत्कृष्ट फलंदाज
उत्कृष्ट गोलंदाज
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक

FACILITIES- 
Good Grassy ground
Water

RULES AND REGULATIONS –
ड्रेसकोड :- पांढरा
बाॅल्स :- लाल
नियम :- ICC चे सर्व मर्यादीत षटकांचे नियम
एन्ट्री फी देताना टिम मधल्या १८ खेळाडूंची नावं देणं बंधनकारक असेल १८ खेळाडू व्यतिरिक्त बाहेरचा कोणताच खेळाडू स्पर्धेत खेळू शकणार नाही
सकाळची मॅच ९ वाजता सुरू होईल व दुपारची मॅच १२.३० वाजता सामन्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक केली जाईल सर्व संघ त्यावेळी उपस्थित असणं बंधनकारक आहे
एकुण फक्त १६ संघ स्पर्धेत सहभागी होतील
एक संघ प्रत्येकी ३ सामने खेळेल
लिग सामन्यातील गुणसंख्या आणि धावगतीच्या आधारवर संघ उपांत्य फेरीत (सेमी फायनल) प्रवेश करेल

स्पर्धेची प्रवेश फि २५०००/-
१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत प्रवेश फि जमा करण्याची अंतिम तारीख
७ ऑक्टोबर २०१८ रोजी स्पर्धेचे लाॅट्स पाडण्यात येतील

(स्पर्धेतील काही सामने इतर मैंदानात खेळवण्यात येतील) येथे आयोजित करण्यात आली आहे हि स्पर्धा २७, २८ ऑक्टोबर ३, ४, १०, ११, १७, १८, २४, २५ नोव्हेंबर २०१८ शनिवार रविवार मध्येच होतील)

Per Team

Rs.25000/- Entry Fees for Per Team
₹25000Book Now

Book Now online or Post an enquiry below to get more information.

Enquiry Form

FEW SLOTS LEFT - PLAY NOW

For Open club

Book Now    or Enquire Now

Click here for more information

To Top